
मानसशासà¥à¤¤à¥à¤° हा असा विषय आहे जà¥à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾à¤µà¤° à¤à¤µà¤¢à¥€ वरà¥à¤·à¥‡ दà¥à¤°à¥à¤²à¤•à¥à¤· होत होते. पण जसजसा काळ बदलला, जीवनशैली बदलली तसे याला महतà¥à¤¤à¥à¤µ मिळत गेले. मला मानसशासà¥à¤¤à¥à¤°à¤¾à¤µà¤¿à¤·à¤¯à¥€ खूपच ओढ. लोकांचà¥à¤¯à¤¾ नकळत तà¥à¤¯à¤¾à¤‚चे बोलणे, तà¥à¤¯à¤¾à¤‚चे हावà¤à¤¾à¤µ यांचे निरीकà¥à¤·à¤£ करत असतो. à¤à¤µà¤¢à¤‚ असूनही या विषयावर कधी वाचन केले नाही.
मनात हे पà¥à¤¸à¥à¤¤à¤• सामानà¥à¤¯ माणसाला मानसशासà¥à¤¤à¥à¤°à¤¾à¤šà¥€ माहिती देणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी लिहिले गेले. मानसशासà¥à¤¤à¥à¤°à¤¾à¤šà¥‡ वेगवेगळे पैलू यात मांडले आहेत. à¤à¤¾à¤·à¤¾ रंजक ठेवणà¥à¤¯à¤¾à¤šà¤¾ लेखकाने अतà¥à¤¯à¤‚त पà¥à¤°à¤¾à¤®à¤¾à¤£à¤¿à¤• पà¥à¤°à¤¯à¤¤à¥à¤¨ केला आहे. पण सà¥à¤°à¥à¤µà¤¾à¤¤à¥€à¤šà¥à¤¯à¤¾ काही पà¥à¤°à¤•रणानंतर तोचतोचपणा जाणवतो. पà¥à¤°à¤¤à¥à¤¯à¥‡à¤• पà¥à¤°à¤•रण à¤à¤•ाच साचà¥à¤¯à¤¾à¤¤ घालून तयार केले आहे असे वाटते. मधलà¥à¤¯à¤¾ पानांत तर मानसशासà¥à¤¤à¥à¤° सोडून मानसशासà¥à¤¤à¥à¤°à¤œà¥à¤žà¤¾à¤‚चà¥à¤¯à¤¾ जीवनाविषयी जासà¥à¤¤ पाने खरà¥à¤š केली आहेत. यामà¥à¤³à¥‡ सà¥à¤°à¥à¤µà¤¾à¤¤à¥€à¤²à¤¾ आपले लकà¥à¤· वेधून घेणारे हे पà¥à¤¸à¥à¤¤à¤• नंतर नंतर कंटाळवाणे होऊ लागते. असे असूनही या पà¥à¤¸à¥à¤¤à¤•ात मानसशासà¥à¤¤à¥à¤°à¤¾à¤µà¤¿à¤·à¤¯à¥€ पà¥à¤°à¤šà¤‚ड माहिती दिली आहे. जवळपास या विषयाचा संपूरà¥à¤£ इतिहास संकà¥à¤·à¤¿à¤ªà¥à¤¤ सà¥à¤µà¤°à¥‚पात मांडला आहे.
जà¥à¤¯à¤¾à¤‚ना मानसशासà¥à¤¤à¥à¤°à¤¾à¤šà¥€ आवड आहे तà¥à¤¯à¤¾à¤‚चà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी हे पà¥à¤¸à¥à¤¤à¤• à¤à¤• परà¥à¤µà¤£à¥€à¤š. बाकीचà¥à¤¯à¤¾à¤‚ना हे कंटाळवाणे वाटणà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ संà¤à¤¾à¤µà¤¨à¤¾ आहे. वाचायचं ठरवलंच तर हळूहळू वाचा. कारण यात घेणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤°à¤–े खूप काही आहे.