गुढीपाडव्याच्या शुभेच्छा

तिथी : चैत्र शुक्ल प्रतिपदा
नक्षत्र : उत्तरा भाद्रपदा
संवत्सर : हेमलम्ब
अयन : उत्तरायण
ऋतू : वसंत
शक : १९३९

नूतन हिंदू वर्षाच्या या मंगल समयी या भारत देशात हिंदू साम्राज्य स्थापन करण्याचा आम्ही संकल्प करू.
दूषित विचार मनातून  काढून टाकू व मंगल विचार ग्रहण करु.
चैतन्याची गुढी उभारुन, एक नवीन सुरुवात करू.

हिंदू नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा…

गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा

gudhipadawa  2015

गुढीपाडवा…
या दिवशी… शकांनी हुणांचा पराभव केला. शालिवाहनाने शत्रुवर विजय मिळवला व या दिवसापासुन “शालिवाहन शक” सुरु झाले.
असं म्हणतात की याच दिवशी ब्रम्हदेवाने सॄष्टीची निर्मिती केली.

अशा या मंगलदिनी, मंगल कामना करु.
चांगल्या विचारांसाठी, मनाची दारे उघडी करु.
चिंतन करण्यासाठी वेळ काढु.
संघर्षापासुन पळुन न जाता, संघर्षाशी हातात हात मिळवुन पुढे जाऊ.

जाणत्या व्यक्तिंशी संवाद करा,
लहानांच्या चुका माफ करा,
नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करा.

तुमच्यासाठी येणारे नवीन वर्ष सुखाचे, समॄध्दीचे जावो हिच ईच्छा.

गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा..

Gudhipadavyachya Shubhecha

gudhipadava
Source

गुढी उभी दारात
रंगली रांगोळी अंगणात
श्रीखंड पुरी ताटात
नव वर्षाचे स्वागत करुया,
हर्ष व उल्हासात