Gudhipadavyachya Shubhecha

gudhipadava
Source

गुढी उभी दारात
रंगली रांगोळी अंगणात
श्रीखंड पुरी ताटात
नव वर्षाचे स्वागत करुया,
हर्ष व उल्हासात

Gudhipadava

गुढीपाडव्याच्या शुभेच्छा. नवीन वर्ष सुखाचे, आनंदाचे आणि समृद्धिचे जाओ.