गुढीपाडव्याच्या शुभेच्छा

Gudhipadwa

असं म्हणतात, सुरुवात चांगली झाली तर शेवटही गोड होतो. चांगल्या सुरुवातीनंतर केवढिही संकटं येवो, आपण यशस्वीपणे त्यातुन बाहेर पडतो. आज नवीन वर्ष. नवीन सुरुवात. स्वच्छ मनाने व चांगल्या विचारांनी नवीन वर्षाचा शुभारंभ करू. फक्त स्वतःसाठी नव्हे तर इतरांसाठी काहीतरी चांगलं करण्याचा निर्धार करू. यासाठी ईश्वराचा आशिर्वाद सदैव आपल्यापाठी असो ही कामना.
नवीन वर्षाच्या शुभेच्छा

गुढीपाडव्याच्या शुभेच्छा

गुढीपाडवा

मनाची संतुष्टता
सुखाची पुर्तता
संकटाना सामोरे जाण्याची इच्छा
प्रेरणादायी वर्षाची आशा धरुन
नवीन वर्षाच्या शुभेच्छा

Mangalmay Gudhipadava

gudhipadava

येणारं वर्ष सुख, समृद्धि व समाधानाचे जावो हिच इच्छा

गुढीपाडव्याच्या शुभेच्छा