Monthly Archives: March 2018

गुढीपाडव्याच्या शुभेच्छा

नवीन वर्ष. नवीन सुरुवात. यावर्षी काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करा. साचेबद्ध राहण्यात काहीच अर्थ नाही. यावर्षी स्वतःसाठी थोडा वेळ काढा. आपल्या माणसांसाठीसुध्दा थोडा वेळ काढा. आयुष्यातील छोट्या छोट्या क्षणांचा आनंद लुटण्याचा प्रयत्न करा. या तुमच्या प्रयत्नांसाठी माझ्या शुभेच्छा. नुतन वर्षाभिनंदन!!

Share this article

 • Facebook
 • Twitter
 • Delicious
 • Digg
 • StumbleUpon
 • Email
Posted in General | Leave a comment

Maunachi Bhashantare

संदीप खरेंची आणि माझी ओळख जवळ जवळ दहा वर्षांपासून… म्हणजे आम्ही प्रत्यक्ष भेटलो नाही. पण त्यांच्या कवितांची आणि माझी. लेखनातून माणसाची ओळख – पारख सहज शक्य आहे. म्हणूनच म्हटलं की मी त्यांना एवढी वर्षे ओळखतो. “मौनाची भाषांतरे” वाचता वाचता दहा वर्षांपूर्वीचा मी आठवलो. खूप काही बोलायचं होतं. पण शब्दच सापडत नसत. अशात, संदीप खरेंनी माझ्या […]

Share this article

 • Facebook
 • Twitter
 • Delicious
 • Digg
 • StumbleUpon
 • Email
Posted in Book Reviews | Leave a comment