Monthly Archives: April 2013

गुढीपाडव्याच्या शुभेच्छा

असं म्हणतात, सुरुवात चांगली झाली तर शेवटही गोड होतो. चांगल्या सुरुवातीनंतर केवढिही संकटं येवो, आपण यशस्वीपणे त्यातुन बाहेर पडतो. आज नवीन वर्ष. नवीन सुरुवात. स्वच्छ मनाने व चांगल्या विचारांनी नवीन वर्षाचा शुभारंभ करू. फक्त स्वतःसाठी नव्हे तर इतरांसाठी काहीतरी चांगलं करण्याचा निर्धार करू. यासाठी ईश्वराचा आशिर्वाद सदैव आपल्यापाठी असो ही कामना. नवीन वर्षाच्या शुभेच्छा

Share this article

  • Facebook
  • Twitter
  • Delicious
  • Digg
  • StumbleUpon
  • Email
Posted in General | Leave a comment