दाढि करण्याइतके स्वर्गसुख कशातच नाही. हे मला कळुन चुकले. एरव्ही मी २-३ दिवसांनी दाढि करतो. पण का कुणास ठाऊक, मला हा नियम तोडवासा वाटला. १५ दिवस मी दाढि केली नाही. ज्यांनी मला ह्या दिवसांत बघितले त्यांनी वेड्यात काढले. एव्हाना तुम्हीही १५ दिवस दाढि न केलेला माणुस कसा दिसत असेल हे मनात बघत असाल. अगदी तसाच…. [...]
Random Posts
Nonsense Archive
Categories
