उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी नजरेत सदा नवी दिशा असावी घरट्याचे काय आहे बांधता येईल केव्हा ही क्षितीजांच्याही पलीकडे झेप घेण्याची जिद्द असावी जिद्द, चिकाटी हे गुण असे आहेत जे अशक्यप्राय गोष्टी शक्य करु शकतात. अनेक सुप्त गुणांपैकी असे हे गुण प्रत्येक माणसात असतात. कुठे व किती प्रमाणात तुम्ही हे वापरता यावर तुमचे यश निर्भर [...]
Random Posts
Nonsense Archive
Categories
